Tuesday, 14 August 2018

poem on father

आई  म्हणजे
दिव्याची ज्योत असते.
आणि
त्याचा प्रकाश मिळावा आपल्याला
म्हणून ज्योतीचे चटके सहन करणारा
तोच बाप असतो.....


स्वतः जुनं  घड्याळ दुरुस्त करून वापरतो
पण मुलाला नवीन घड्याळ घेऊन देणारा
बाप असतो...

स्वतः शर्ट शिवुन  वापरतो
आणि  पैसे मुलींसाठी साचवतो
तोच बाप असतो...    

No comments:

Post a Comment