बाप कोण असतो ? ? ?
मुलगी सासरी जाताना
धाय मोकळून रडतो
सुखी ठेवा माझ्या चिऊ ला
असा हात जोडून सांगतो
तोच बाप असतो.......
दुप्पट कष्ट करून आपला पोट भरतो
स्वतःच इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून आपल्या
आपल्यासाठी झटतो
तोच बाप असतो....
No comments:
Post a Comment