Tuesday, 14 August 2018

Friendship Poems In Marathi

मैत्री म्हणजे तु
तु म्हणजे माझा श्वास
मैत्री म्हणजे मी
मी म्हणजे तुझा भास......

 मैत्री म्हणजे गाणं
 मैत्री म्हणजे भान
मैत्री म्हणजे जीवन
मैत्री म्हणजेपिंपळपान......

मैत्री म्हणजे सुखासाठी प्रेमळ हात
मैत्री म्हणजे दुःखाची साथ
मैत्री म्हणजे एक झाड
कायम उन्हासोबत लढणार ......

No comments:

Post a Comment