Aai Kavita In Marathi
माय ममता भरून जिव लावते आई | |
नहीं जगत कुठे अशी दूसरी ममताई। ....
मंदिराचा कळस दिसवा ताशी आईची ख्याति ||
अंगणातिल तुळशी प्रमाणे संभालते घराचे नाती ||
प्रेमस्वरूप तुज़हे वास्तलय तुज़्ही स्मृति मानत ठाई ||
घराघरात दारादारात तुझे स्मरण होते आई ||
वृक्ष जसे उन्हात न्हाऊनि सर्वास साउली
तसे मनी दुख झेलूनि सुख देते माउली ||
देवाचेही भान हरपते तुझ्या ममते पाहि ||
हात जोडुनि देव म्हणे तुला शरण गे आई ||
अर्थहीन जीवन होता तूच देते वैभव माया ||
तुझ पाहुन या धरतीची सुखलोलुप झाली काया ||
तुझ पाहून वेदना साऱ्या अडगळीत लपून जाई ||
भूक तुझ्या प्रेमाची शांत ना होणार आई... ||
गुंतलेले तुझे हात नेहमी असतात कामात ||
तुझी अंगाई एकवयास चंद्र घेऊन येई रात ||
स्वप्न एक ठरावे खरे पुढल्या जन्मी मिळावी पुण्ययेही ||
तुज़्याच पोटी यावा जन्म हीच आस मोठी आई.. ||

No comments:
Post a Comment