प्रेम असेच असते ...
कठीण मोठे रस्ते
रंग रूप न बघता
मनात येऊन वसते .....
तू आहेस म्हणून मी आहे.
तुझ्याशिवाय जीवन अपूर्ण आहे ...
तूच माझ्या जीवनाचा आरंभ आणि
अंत आहे...
तुझ्यासाठी बघ ना कितीइइइइइ ......
मोठं मन केलं .....
तुला खेळायला आवडतं म्हणून
हृदयाचं खेळणं केलं.
No comments:
Post a Comment