Saturday, 23 December 2017

Marathi Poem | Kavita On Father | Daddy

मराठी कविता बाबा ।। DADDY

आईचे गुणगान खूप झाले,
पण बिचाऱ्या बापाने काय केले.
बिकट प्रसंगी  बापाचं सदा सोडवी,
आपण फक्त  गातो आईचीच गोडवी .
आईकडे असतील अश्रुंचे पाट .
तर बाप म्हणजे संयमांचा घाट ,
आठवते जेवण करणारी प्रेमळ आई.
त्या शिदोरीची सोय बापच  पाही . 






No comments:

Post a Comment