शिडी वर शिडी बत्तीस शिडी
....... लावतात बीडी आणि मी लावते काडी
चांदीच्या ताटात माव्याचा पेढा
मी म्हैस तर ते आहे रेडा .
वड्यामध्ये वडा साबुदाणा वडा
......नी मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा
हंड्यावर हांडे सात त्यावर ठेवली परात
....... बसले दारात जाऊ कशी मी घरात
चांदीच्या ताटात रसगुल्ले मऊ
...... लग्नाच नाही झाले तर नाव कसे घेऊ .
वसुबारस च्या दिवशी करतात वासराची पुजा
........ च्या जिवावर मारते मजा .
सोन्याच्या ताटात लोणच्याची फोड
....... दिसतात गोड पण डोळे फिरवायची भारीच खोड
....... लावतात बीडी आणि मी लावते काडी
चांदीच्या ताटात माव्याचा पेढा
मी म्हैस तर ते आहे रेडा .
वड्यामध्ये वडा साबुदाणा वडा
......नी मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा
हंड्यावर हांडे सात त्यावर ठेवली परात
....... बसले दारात जाऊ कशी मी घरात
चांदीच्या ताटात रसगुल्ले मऊ
...... लग्नाच नाही झाले तर नाव कसे घेऊ .
वसुबारस च्या दिवशी करतात वासराची पुजा
........ च्या जिवावर मारते मजा .
सोन्याच्या ताटात लोणच्याची फोड
....... दिसतात गोड पण डोळे फिरवायची भारीच खोड
No comments:
Post a Comment